सोर
9परमेश्वर अश म्हणस, “सोराना तीन काय पण चार अपराध व्हयना म्हणीन मी त्यासले शिक्षा करापाईन मांगे फिराव नही. कारण त्यासनी सर्वा लोकसले अदोमसना हातमा दिधं अनी त्यासना भाऊससंगे करेल करार त्यासले याद राहिनी नही. 10म्हणीन सोराना तटबंदीवर मी इस्तव धाडसू अनी तो त्यासना किल्ला नष्ट करी.”


