मवाब
1परमेश्वर अश म्हणस, मवाबना सारखं सारखंना अपराधसबद्दल मी त्यासले शिक्षा करापाईन मांगे फिराव नही, कारण त्यासनी अदोमना राजानी हाडकं जाळीसन त्याना राख बनाडं. 2म्हणीन मी मवाबवर इस्तव धाडसू, अनी तो करीयोथ नगरना किल्ला जाळी टाकी. अनी मवाब गोंधळमा, आरडाओरड करी अनी रणशिंगना आवाज व्हत असतां मरी. 3मी तिनामाधला न्याय करनारासले नष्ट करसू, अनी त्यानाबरोबर सर्वा सरदारसले त्यासनासंगे मारी टाकसू. अश परमेश्वर सांगस.


