येशुना बाप्तिस्मा
(मार्क १:९-११; लूक ३:२१-२२)
13तवय येशु योहान कडतीन बाप्तिस्मा करी लेवाकरता गालील प्रदेशमा यार्देन नदीवर त्यानाकडे वना; 14पण योहान त्याले मना करीसन बोलना, मी तुमना हाततीन बाप्तिस्मा लेवाले पाहिजे, पण तुम्हीन मनाकडे कशा काय ई राहीनात? 15तवय येशु त्याले बोलना, आते हाई व्हऊ दे; कारण सर्व रिती प्रमाणे धार्मीक काम पुर्ण करनं हाई आपलाकरता चांगलं शे, तवय योहाननी तस व्हवु दिधं. 16मंग बाप्तिस्मा लेवावर येशु पाणीमाईन वर वना. अनी दखा, स्वर्ग उघडनं तवय परमेश्वरना आत्मा कबुतरना रूपमा उतरीन स्वतःवर ई राहिना अस त्याले दखायनं. 17अनी लगेच स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, हाऊ मना पोऱ्या माले परमप्रिय शे. मी त्यानावर संतुष्ट शे.


