14कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे

“हे झोपलेल्या जागा हो,

आणि मरण पावलेल्यातून ऊठ,

आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”